एक्स्प्लोर

गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?

कुबड आलेली आणि पांढरी दाढी असणारी ही व्यक्ती 188 वर्ष असल्याचं सांगितलं जातंय! एक्स माध्यमावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने सर्वांच्याच लक्ष वेधून घेतलंय.

Viral video: सध्या एका क्षीण, थकलेला आणि पूर्णपणे वाकलेल्या व्यक्तीची गुहेतून सुटका करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या 24 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन तरुण एका वयस्कर व्यक्तीला आधार देत असल्याचे दिसतय. कुबड आलेली आणि पांढरी दाढी असणारी ही व्यक्ती 188 वर्ष असल्याचं सांगितलं जातंय! एक्स माध्यमावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने सर्वांच्याच लक्ष वेधून घेतलंय. हा व्हिडिओ शेअर करत 188 वर्षीय वृद्ध एका गुहेत सापडले आहेत आणि या वृद्ध व्यक्तीचे नाव सियाराम बाबा असा आहे, असं अनेक जण सांगत आहेत. तर हा व्हिडिओ पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचेही अहवाल दुसऱ्या बाजूला येत आहेत.

नक्की काय आहे व्हिडिओत? 

एक्स माध्यमावर शेअर करण्यात आलेल्या 24 सेकंदाच्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये कमरेतून वयानं पूर्ण खाली वाकलेल्या एका वृद्धास हाताला धरून नेत असल्याचा हा व्हिडिओ आहे. कन्सर्न सिटीजन या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून खाली हा भारतीय व्यक्ती गुहेत सापडला तर सांगण्यात आलंय . एवढेच नाही तर या व्यक्तीचे वय 188 वर्ष असल्याचा दावाही करण्यात आलाय . 

अनेकांनी खोडून काढला दावा?

सध्या सोशल मीडियावर या व्यक्तीविषयी अनेक कंड्या पिकवल्या जात असून हा व्यक्ती हिंदू संत असल्याचं काहींनी सांगायला सुरुवात केली आहे . या वृद्धाच नाव सियाराम बाबा असल्याचं कोणी म्हणतंय तर कोणी हा संत मध्य प्रदेशचा असल्याचा सांगतंय . अनेकांनी या वृद्धाचे वय 110 वर्ष सांगितला असून काही जण तर 188 वर्ष सांगत आहेत . लोकांचे हे दावे अनेकांनी खोडले असून ही माहिती पूर्णपणे दिशाभूल करणारी असल्याचेही अनेकांनी सांगितलं आहे.

वृद्ध व्यक्तीला मदत करणाऱ्यांचा हा व्हिडिओ

डेटा वेरिफिकेशन ग्रुपने हा व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे. डी इन्टेन्ट डेटा ने एक्स माध्यमावर ही पोस्ट केली असून त्यात त्यांनी असं म्हटलंय , ही व्हिडिओ क्लिप  दिशाभूल करणारी आहे . हा व्हिडिओ केवळ एका वृद्ध व्यक्तीला मदत करणाऱ्या काही लोकांनी शेअर केला असून एक माध्यमावरील एका पोस्टमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःच्या दाव्यांच्या आधारे व्हिडिओ प्रसारित करण्यात येत असल्याची चेतावणी ही देण्यात आली आहे .

हेही वाचा:

सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
Men Health: आजकाल पुरुषांच्या स्तनांचा आकार का वाढतोय? काय आहे ही समस्या? कारण आणि उपाय जाणून घ्या
Men Health: आजकाल पुरुषांच्या स्तनांचा आकार का वाढतोय? काय आहे ही समस्या? कारण आणि उपाय जाणून घ्या
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
Australia vs India 2nd Test: ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 8  डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
Men Health: आजकाल पुरुषांच्या स्तनांचा आकार का वाढतोय? काय आहे ही समस्या? कारण आणि उपाय जाणून घ्या
Men Health: आजकाल पुरुषांच्या स्तनांचा आकार का वाढतोय? काय आहे ही समस्या? कारण आणि उपाय जाणून घ्या
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
Australia vs India 2nd Test: ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
Raj Thackeray and Mahayuti : मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Embed widget