Abu Azmi On BJP | वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीका
Abu Azmi On BJP | वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीका भाजपला मतदान केलं नाही म्हणजे वोट जिहाद होते, जिहादवर 100 पुस्तके असून जिहादचा अर्थ स्ट्रगल होतो, भाजप एकही मुस्लिमांना तिकीट देत नाही मंत्री करत नाही त्यानंतर म्हणतात वोट जिहाद बीजेपी ने जे केला आहे त्याला ते घाबरता आहेत, भाजपने कायमच सांप्रदायिकता केली, मात्र धर्मनिरपेक्ष लोक त्यांना मतदान करणार नाही इंडिया अलायन्स जेव्हा एकत्र आली तेव्हा 400 पार चा नारा देणारे खाली 240 वर आले, राज्यात महाविकास आघाडी देखील संविधान वाचवण्यासाठी एकत्र आली आहे, उत्तर प्रदेशात आम्ही सीट देणार होतो तर या ठिकाणी आम्ही सीट मागणार आहोत या ठिकाणी समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीरदार हे निवडणूक लढवतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवीच्या कार्यक्रमात काँग्रेसने युवकांना नसते व्यसन लावले आहे याबाबत अबू आजमी यांनी मोदींचा समाचार घेतला असून भाजप कोसळली असून त्यांना काय वाटेल ते बोलू द्या मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला