एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग, पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरु
अंधेरीतील गोखले पुल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेला जाग आली आहे. मुंबईसह उपनगरातील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीत असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिड सुरु करण्यात आलंय. दुर्घटनाग्रस्त अंधेरीच्या गोखले पुलाची माहिती घेण्यासाठी रेल्वे, महापालिका आणि आयआयटीचे प्राध्यापक पोहचले होते. तसेच दादरच्या पुलाची आज पाहणी करण्याच आली. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे ट्रॅकवरून जाणारी अशी 445 बांधकामे असून या सर्व बांधकामांच्या 'स्ट्रक्चरल ऑडिट'साठी 12 पथके तयार करण्याचा आली आहे.
महाराष्ट्र
दुपारी 3 च्या बातम्या, एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM टॉप हेडलाईन्स 15 November 2024
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement