एक्स्प्लोर
Advertisement
Youth Congress | युवक काँग्रेसचा जाहीरनामा, स्थानिक युवकांना खासगी नोकऱ्यांमध्ये 80 टक्के आरक्षण | ABP Majha
वेक अप महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन युवक काँग्रेसनं युवकांचा स्वातंत्र जाहिरनामा प्रकाशित केलाय. स्थानक युवकांसाठी खासगी नोकऱ्यांमध्ये 80 टक्के आरक्षण, ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत घेतलेलं सर्व शैक्षणिक कर्ज माफ करु, शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्जाची हमी देण्याचं आश्वासन याद्वारे देण्यात आलंय. याशिवाय बेरोजगरांना दरमहा 5 हजार रुपये दोन वर्षांसाटी दिला जाईल अशी महत्वकांक्षी घोषणा या जाहिरनाम्यात करण्यात आली आहे. राज्यभरातील युवकांच्या सूचना आणि संकल्पना समजावून घेत हा जाहिरनामा तयार करण्यात आल्याचं युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबेंनी म्हटलंय.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement