एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Urmila Matondkar | उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या प्रचाराला येणार? | ABP Majha
मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून रामराम ठोकणाऱ्या उर्मिला मातोंडकरांची पुन्हा काँग्रेला आठवण झालीय. उर्मिला मातोंडकरांनी विधानसभेच्या प्रचाराला यावं यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जातायेत. त्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी स्वत: उर्मिला मातोंडकरांशी संपर्क साधलाय आणि प्रचाराला येण्याची गळ घातली आहे. यासदंर्भात दोन दिवसांत उर्मिला मातोंडकर आपला निर्णय कळवणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. त्यामुळे आता उर्मिला पुन्हा काँग्रेसच्या स्टेजवर दिसणार का? हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महाराष्ट्र
![Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/1f1b5dd05fb4c67ea9c584cef96e59511720360843988976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ
![ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/4b8cdd83a42f64841bce3a096d2c50811720357669000976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024
![Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/932c90cd734d064e9293a19b1d380fe11720357256987976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीत
![Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/563ddcf355d963fac24131dc2c1939861720356835477976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेक
![Worli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/650e68f4a2d26ee6e41100c6d7e6d5991720356117869976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Worli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोश
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion