एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय मागास आयोगाकडे- चंद्रकांत पाटील
आरक्षण देणं हे आमच्या हातात नाही. समाजासाठी योजना देणं, फीमध्ये सवलत देणं अशा गोष्टी आमच्या हातात आहेत आणि त्या आम्ही लागू करत आहोत. आरक्षणाचा निर्णय पूर्णपणे मागासवर्गीय आयोगाच्या हातात असल्य़ाचं सांगत, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा चेंडू मागास आयोगाकडे ढकलला आहे. दरम्यान, सरकारनं मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फीमध्ये मोठी सवलत दिली आहे. यावेळी पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. पाटील यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना विविध मुद्द्यांना हात घातला.
महाराष्ट्र
Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाके
Zero Hour : कल्याण ग्रामीणमधून मनसेची Raju Patil यांना उमेदवारी, Raj Thackeray यांची घोषणा
Zero Hour : जागावाटपावरून संजय राऊत - नाना पटोले वादानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेची धुरा
Hasan Mushrif Kolhapur : मुश्रीफांनी कंबर कसली, भात मळणीच्या शेतावर जात प्रचार ABP MAJHA
Special Report:पहिल्या यादीत नाव नसल्यानं नेत्यांची धाकधूक Devendra Fadnavis यांच्या बंगल्यावर गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement