एक्स्प्लोर
Eknath Shinde Shiv Sena Candidate List 2024 : अमित ठाकरेंविरुद्ध उमेदवार, सामंत बंधू मैदानात; शिंदे गटाकडून पहिली उमेदवार यादी जाहीर
Eknath Shinde Shiv Sena Candidate List 2024 : शिंदे गटाकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.

Eknath Shinde Shiv Sena Candidate List 2024
1/8

विधानसभा निवडणुकांसाठी शिंदे गटाकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.
2/8

या पहिल्या यादीमध्ये एकूण 45 जणांना संधी देण्यात आली आहे.
3/8

अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदे गटाकडून उमेदवार देण्यात आला असून सदा सरवणकर माहीमधून निवडणूक लढवणार आहेत.
4/8

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडीतून पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात आहेत.
5/8

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या यामिनी जाधव यांना भायखळा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
6/8

तसेच अब्दुल सत्ता हे सिल्लोडमधून तर जळगांवमधून गुलाबराव पाटील मैदानात आहेत.
7/8

जोगेश्वरीमधून रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकरांना उमेदवारी देण्यात आली आहे.
8/8

रत्नागिरीमधून उदय सामंत तर राजापूरमधून किरण सामंत हे दोन्ही भाऊ मैदानात आहेत.
Published at : 23 Oct 2024 12:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion