एक्स्प्लोर

Maharashtra Vidhansabha 2024: सेना भवनाच्या दारात हायव्होल्टेज लढत.... अमित ठाकरे सरवणकरांना भिडणार!

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होऊ लागली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

Maharashtra Vidhansabha 2024

1/5
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होऊ लागली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे यांना दादर-माहीममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

2/5
तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिवसेना भवन असलेल्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानेही उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता दादर-माहीममधील लढत हायव्होलेटज लढत झाली आहे.

3/5
तर, दुसरीकडे शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांना साथ देणारे आमदार सदा सरवणकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.  अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याविरोधात उमेदवार दिला जाणार नसल्याचे म्हटले जात होते.

4/5
शिवसेना शिंदे गट अमित ठाकरे यांना पाठिंबा देईल अशी चर्चा होती. मात्र, शिंदे गटाने आपल्या उमेदवाराची घोषणा केली.

5/5
तसेच उद्धव ठाकरे हे माहीममध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मनसेने एकदा दादर-माहीममधून विजय मिळवला होता. 2009 मनसेचे नितीन सरदेसाई यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले सदा सरवणकर यांचा पराभव केला होता.  शिवसेनेचे आदेश बांदेकर हे तिसऱ्या स्थानी होते.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर

Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget