एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांचा रेलरोको : वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न :मध्य रेल्वे
रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली आहे. पिक अवर्सलाच म्हणजे सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच, अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचं तुफान हाल होत आहे.
विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या आहेत. सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र
Sanjivan Samadhi Sohala | ज्ञानेश्वर माऊलींचा 728 वा संजीवन समाधी सोहळा संपन्न
Ramdas Kadam On Uddhav Thackeray : ..त्यांना भोगावेच लागणार, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Nana Patole PC : निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आम्हाला संशय, नाना पटोलेंचे आयोगावर गंभीरआरोप
Priyanka Gandhi- Ravindra Chavan Oath : प्रियंका गांधी , रवींद्र चव्हाणांनी घेतली खासदारकीची शपथ
Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
क्रीडा
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement