एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : कमला मिल दुर्घटनेनंतर रुफ टॉपचा निर्णय धोक्यात
कमला मिलच्या आगीनंतर मुंबई महापालिकेनं मंजूर केलेल्या रुफ टॉप हॉटेलचा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त अजॉय मेहतांकडून मंजूर झालेला हा प्रस्ताव रद्द होईल, असं बोललं जातंय. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या पुढाकारातून ही संकल्पना पुढे आली. ज्यात मुंबईतल्या व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवर हॉटेल उभारण्याची परवानगी दिली गेलीय.. मात्र कमला मिलमधल्या हॉटेलमध्ये भडकलेल्या आगीत १४ जणांचा जीव गेल्यानंतर रुफ टॉपचा निर्णय अडचणीत आलाय. महत्वाचं म्हणजे हा प्रस्ताव मंजूर करतेवेळी शिवसेना वगळता भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीनंही या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता..
महाराष्ट्र
Raj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी
दुपारी 3 च्या बातम्या, एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM टॉप हेडलाईन्स 15 November 2024
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement