एक्स्प्लोर
मुंबई : म्हाडाला उपरती, यंदाच्या सोडतीत स्वस्त घरांची संख्या जास्त
यंदा म्हाडाच्या घरांची संख्या जास्त असणार आहे. मागील वर्षी घरांची संख्या कमी आणि अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी एकही घर नसल्याने म्हाडावर टीका झाली होती. त्यामुळे यंदा घरांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.
मुंबईत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 400, मध्यम उत्पन्न गटासाठी 200 घरं उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी मानखुर्दमध्ये 100 तर, अॅन्टॉप हिलमध्ये 300 घरे राखून ठेवण्याची म्हाडाची तयारी आहे.
मुंबईत घरांच्या किंमती पाहता सर्वसामान्यांना 'म्हाडा'च्या घरांचा मोठा आधार आहे. पण, अनेक कारणांमुळे 'म्हाडा'च्या घरांची संख्या कमी होत आहे. मागील वर्षाच्या लॉटरीत 819 घरांचा समावेश होता. या वर्षी लॉटरीत घरांची संख्या वाढवण्यासंदर्भात 'म्हाडा'मध्ये बैठका सुरु आहेत. यंदाच्या लॉटरीत साडेनऊशे ते एक हजार घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement