एक्स्प्लोर
COWIN : कोविन अॅपमध्ये एका क्रमांकावर आता सहा जणांची नोंदणी, सरकारकडून अॅपमध्ये अनेक सुधारणा
केंद्र सरकारनं कोविन अॅपमध्ये नव्या सुधारणा केल्या आहेत. आता एका मोबाईल क्रमांकावरून 6 जणांची नोंदणी कोविन अॅपवर करता येणार आहे. यापूर्वी एका मोबाईल क्रमांकावर केवळ 4 जणांची नोंदणी करता येत होती. याशिवाय आणखी एक महत्वाची सुधारणा केंद्र सरकारनं केलेय. नागरिकांना कोविन अॅपमधून आता लसीकरणाचं स्टेटस बदलता येणार आहे. तांत्रिक चुकीमुळे नागरिकांचं पूर्ण लसीकरण झाल्याचं किंवा न झाल्याचं बरेचदा अॅपवर दिसतं अशावेळी चूक असल्यासा नागरिकांना त्यात योग्य ते बदल करण्याची सोय आता असणार आहे. आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीची तपासणी होऊन चार दिवसात बदल अॅपवर दिसणार आहेत.
आरोग्य
HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहिती
What Is HMPV virus : चीनमध्ये HMPV व्हायरस, जगाला धडकी; नवा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक?
Bengaluru HMPV First Patient Found : भारतात HMPVचा पहिला बाधित आढळला, 8 महिन्याच्या बाळाला लागण
Moneypox Update : देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला? प्रशासन अलर्टवर; नड्डांनी घेतला आढावा
Vaccine on Dengue Malaria : सीरम इन्स्टिट्युट आणणार डेंग्यू-मलेरियावर लस, सायरस पुनावालांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement