एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लातूर: पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत, त्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव आज शिवसेना आणि शेतकरी संघटनेकडून करण्यात येणार आहे. निलंगेकरांच्या घरासमोर हे आंदोलन होणार आहे. निलंगेकर यांना शेतकरी हिताचे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, पालकमंत्री हातावर हात ठेऊन बसले आहेत, असा आरोप शिवसेनेचे लातूर संपर्कप्रमुख अभय सोळुंके आणि शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा यांनी केलाय.
महाराष्ट्र
Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं
Dhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघाले
Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement