एक्स्प्लोर
Advertisement
कोलकाता: पंतप्रधान मोदी पोहोचले, उशीर झालेल्या ममता बॅनर्जींची धावपळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये आहेत. त्यांचं विमान शांतिनिकेतनमध्ये ठरल्या वेळी पोहोचलं. राजशिष्टाचारानुसार पंतप्रधानांच्या स्वागताला मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी उपस्थित राहायचं असतं. परंतु, मोदी पोहोचले तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शांतिनिकेतनमध्ये पोहोचल्या नव्हत्या. त्यानंतर ममता बॅनर्जी धावत-पळत येत असल्याचं मोदींना दिसलं. मग मोदीही थोडे पुढे चालत गेले. तेव्हा, ममतादीदी ज्या रस्त्यानं येत होता, तो थोडा खराब असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे त्यांनी लगेचच ममतांना रस्ता बदलून बाजूच्या रस्त्यानं येण्याबाबत 'मार्गदर्शन' केलं.
हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.
महाराष्ट्र
Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगे
Dhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही
Buldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
Ratnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकार
MNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement