एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कौल कर्नाटकचा : कर्नाटकमधील सत्तासंघर्षाची संपूर्ण टाईमलाईन
कर्नाटकमधील सत्तासंघर्षात नाट्यमय घडामोडींना वेग आलाय. भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर बहुमत सिद्ध करण्यासाठी ८ दिवसांच्या अवधीची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ जेडीएसचे नेते कुमारस्वामीही राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात दाखल झाले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते सिद्धरामय्याही होते. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा केला आहे. ११८ आमदारांचं समर्थन असल्याचा विश्वासही त्यांनी सिद्धरामय्या यांनी व्यक्त केलाय. मात्र, आता राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान कर्नाटक निकालाच्या पार्श्वभूमीवर दुपारपासून बऱ्याच नाट्यमय घडामोडी कर्नाटकात घडल्यात. दुपारी 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत नेमकं काय काय झालं. पाहूयात...
दरम्यान कर्नाटक निकालाच्या पार्श्वभूमीवर दुपारपासून बऱ्याच नाट्यमय घडामोडी कर्नाटकात घडल्यात. दुपारी 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत नेमकं काय काय झालं. पाहूयात...
महाराष्ट्र
Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!
Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकम
Devendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special Report
Mahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report
MNS Raj Thackeray Vidhan Sabha | मतांची अट, मनसेची मान्यता का रद्द होणार? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement