एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कल्याण : पासपोर्ट व्हेरीफिकेशनवेळी हाफपँट घातल्यानं पोलिसांनी तरुणाला हाकललं
पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी हाफ पॅन्ट घालून गेल्यानं पोलिसांनी तरुणाला धक्के मारत हाकलून दिल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला. हा सगळा प्रकार या तरुणानं मोबाईलमध्ये चित्रित केला. मंगेश देसले असं या तरुणाचं नाव असून तो इंजिनियर आहे. सध्या एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या मंगेशनं पासपोर्टसाठी अर्ज केला होता. यात पोलिस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तो 3 नोव्हेंबर रोजी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र तिथे हाफ पँट घातली या कारणावरून पोलिसांनी त्याला हटकलं. या तरुणानं असा काही नियम आहे का.. अशी विचारणा करताच पोलिसांनी मंगेशला अक्षरशः धक्के मारत पोलिस ठाण्याच्या बाहेर काढलं.
महाराष्ट्र
![Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/b54e2721b1a9da5192fcfdb90031360e1720203878323977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणार
![Anant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/fa241e932567122924f7bee6ea3d71041720201942817976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती
![ZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/62c46955062af1c41bbd0ae2cdfe772b1720201237566976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP Majha
![Zero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/1b034302846523f12c7f838ea21303fe1720200958640976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP Majha
![Zero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/3e1dacfd24d0116ad19512d43381fca71720200695891976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion