एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धोनी, रैनाचं सीएसकेत कमबॅक, बंगळुरुने गेलला सोडलं
इंडियन प्रीमियर लीग नव्या मोसमासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. सर्व आयपीएल संघांनी आपापली रिटेंशन यादी सादर केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैनाला कायम केलं आहे. तर मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा यांना कायम केलं.
विशेष म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने स्फोटक फलंजाज ख्रिस गेलला रिटेन केलेलं नाही. सरफराज अहमदला कमी किंमतीत रिटेन केलं आहे.
विशेष म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने स्फोटक फलंजाज ख्रिस गेलला रिटेन केलेलं नाही. सरफराज अहमदला कमी किंमतीत रिटेन केलं आहे.
महाराष्ट्र
Vinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचं
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 5PM TOP Headlines 5 PM 29 November 2024
Sushama Andhare On BJP: भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी महिला का नाही? अंधारेंचा सवाल
Eknath Shinde MLA : आमदारांना मंत्रिपदाची आस? पण मंत्रिपदासाठी फॉर्म्युला काय?
Eknath Shinde Dare Gaon : एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे सराकर स्थापनेचा वेग मंदावला?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement