एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट : इंदापूर (पुणे) : ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचं विदारक वास्तव
उसतोडणी कामगारांच्या मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे..
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील 12 - 14 लाख उस तोडणी मजूर महराष्ट्रासह इतर राज्यात उस तोडणी साठी स्थलांतरित होत असतात. या कुटुंबासोबत त्यांची मुले ही मोठ्याप्रमाणावर स्थलांतरित होत असतात. मराठवाड्यात मूळ शाळेत या मुलांना शिक्षण मिळत होतं. पण ऑक्टोबर ते एप्रिल या सहा महिन्याच्या साखर हंगामात ही मुले आई वडिलांबरोबर जातात आणि मग शालाबाह्य होतात. या मुलांना शाळेत आणण्याचे किंवा यांना शिक्षण देण्याचे कोणतीही ठोस योजना सध्या नाही. इंदापूर तालुक्यात चार साखर कारखाने आहेत या कारखान्याच्या उसाच्या तोडणीसाठी हजारो ऊसतोडणी मजूर आहेत. पण त्यांच्याबरोबरआलेले मुले ही शिक्षणापासून वंचित झालेली दिसून येत आहेत.
महाराष्ट्र
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!
Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement