एक्स्प्लोर
VIDEO | वाशी एपीएमसीत हापूसची आवक वाढली, भाव घसरला | नवी मुंबई | एबीपी माझा
वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या आठवड्याभरापासून हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हापूस आंब्याचा भाव घसरला आहे. 300 ते बाराशे रुपये डझनप्रमाणे मिळणारा हापूस आता 200 रुपये प्रति डझन भावाने मिळत आहे. किंमत कमी झाल्यामुळं खवय्यांना हापूसवर ताव मारण्याची चांगली संधी मिळाली आहे. फळ मार्केटमध्ये दिवसाला दीड लाख पेटी हापूस आंबा दाखल होतोय. त्यातील एक लाख पेटी या कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून येतात. तर 50 हजार पेट्या केरळ आणि कर्नाटकमधून येत आहेत.
बातम्या
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
आणखी पाहा
























