एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई: दिवाळीपर्यंत सोने 34 हजारांवर पोहोचण्याची शक्यता
येत्या दिवाळीपर्यंत सोन्याचे दर 34 हजार रुपये प्रतितोळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर आताच खरेदी करुन ठेवा.
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय भू-राजकीय आव्हानांचा परिणाम म्हणून येत्या दिवाळीत सोन्याचा भाव प्रतितोळा ३४ हजार रुपयांची कमाल पातळी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेअर बाजारातून चांगला परतावा मिळत असल्याने सोन्यात होणाऱ्या गुंतवणुकीत घट झाल्याचे दिसत आहे. सोन्याच्या किंमतीवर याचाही परिणाम होऊ शकतो.कालचा सोन्याचा भाव होता ३१ हजार 8००रुपयांवर होता.

महाराष्ट्र
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी
Special Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?
Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का
Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement