एक्स्प्लोर
Web Exclusive | सिंगिंग स्टार अजय पुरकर 'माझा'वर; अभिनय ते सिंगिंग स्टार पर्यंतचा प्रवास..
सोनी मराठी वाहिनीवरील सिंगिंग स्टार हा नवीन कार्यक्रम सुरु आहे. गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे. याच कार्यक्रमातील अभिनेत गायक अजय पुरकर यांच्या संवाद साधला आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांनी.
आणखी पाहा


















