एक्स्प्लोर
Prashant Damle And Arati Ankalikar:प्रशांत दामले ,आरती अंकलीकर यांना संगीत नाट्य अकादमी पुरस्कार
संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशिप आणि पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये 2019, 2020 आणि 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार मराठी रंगभूमीवरील एव्हरग्रीन अभिनेते निर्माते, दिग्दर्शक प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे... तर शास्त्रीय गायनासाठी आरती अंकलीकर टिकेकर यांनाही संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे.. प्रशांत दामले आणि आरती अंकलीकर टिकेकर दोघांनाही 2020 सालचा पुरस्कार आहे..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















