एक्स्प्लोर
मी शहिदांचा अपमान केला नाही; स्वातंत्र्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कंगना रनौतचं स्पष्टीकरण
भारताच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेची धनी ठरलेली अभिनेत्री कंगना रनौत आपल्या त्या वक्तव्यावर ठाम आहे. शहिदांचा अपमान केला नाही असा दावा कंगनाने इस्टाग्रामवरील पोस्टमधून केलाय. स्वातंत्र्यासाठी १८५७ साली उठाव झाला हे माहिती आहे. मात्र १९४७ साली कोणती लढाई झाली हे माहिती नाही. १९४७ साली काय घडलं हे कुणी सांगितल्यास पद्मश्री पुरस्कार परत करुन माफी मागेन असं आव्हान कंगनानं दिलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























