एक्स्प्लोर
Goa Election Results 2022 Oath Ceremony : 14 मार्चला गोव्यात शपथविधी सोहळा, सूत्रांची माहिती
गोव्यात भाजप सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. भाजपला २० जागांवर यश मिळालंय.. गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. कारण ३ अपक्ष विजयी उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिलाय. तसेच मगोपकडूनही भाजपला सत्तास्थापनेसाठी समर्थन मिळालंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















