एक्स्प्लोर
UGC : शिकवण्यासाठी आता विद्यार्थ्यांना पीएच.डीची अट नाही, विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय
केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिकवण्यासाठी आता पीएचडीची गरज नाही. तज्ज्ञांना विद्यापीठांत शिकवता यावं यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं हा महत्त्वपूर्ण बदल केलाय. त्यासाठी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस आणि असोसिएट प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस ही विशेष पदं निर्माण केली जाणार आहेत.
आणखी पाहा


















