एक्स्प्लोर
Pune Gun Firing | पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे पोलिस आयुक्तालयाच्या दरम्यान असलेल्या फुट पाथवर एका बांधकाम व्यवसायिकाची गोळीबार करुन हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. राजेश कानाबार असं या 64 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाचं नाव असून एका जागेच्या वादातून हत्येचा हा प्रकार घडलेला असू शकतो असा पोलिसांना अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतलंय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















