एक्स्प्लोर

Pimpri-Chinchwad: आधी शेपूट अन् पाय पकडले, नंतर हवेत फिरवून खाली आपटलं; भटक्या कुत्र्याला अमानुष मारहाण; पिंपरी-चिंचवडमध्ये क्रूरतेचा कळस

Pimpri-Chinchwad: एका तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वप्निल सखाराम सावंत या आरोपी विरोधात संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad Crime News)शहरातील तुकारामनगर पोलिश स्टेशन हद्दीत टोळक्याकडून एका भटक्या कुत्र्याला अतिशय निर्दयीपणे मारहाण करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारीला रात्री एक वाजता दरम्यान स्वप्निल सखाराम सावंत या माथेफिरू व्यक्तीने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका भटक्या कुत्र्याला  पाठीमागून हातात पकडून त्यानंतर त्याला हवेमध्ये गोल गोल फिरवून जमिनीत जोरदार आपटून (Pimpri-Chinchwad Crime News) जखमी केला आहे. त्यानंतर आरोपी व तिथे असलेल्या सहा ते सात जणांनी भर रस्त्यात नाचून व आराडाओरडा करून त्यांचे जवळ असलेल्या चार चाकी वाहनाने भरधाव वेगाने जाऊन रस्त्याच्या कडेला उभे असलेल्य कुत्र्याला उडवण्याचा प्रयत्न केला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणात एका तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वप्निल सखाराम सावंत या आरोपी विरोधात संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.(Pimpri-Chinchwad Crime News)

अमानुष मारहाणीमुळे कुत्रा गंभीर जखमी झाला

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भटक्या कुत्र्यावर निर्घृण अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तुकाराम नगर परिसरात ही घटना घडली. या प्रकारामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.(Pimpri-Chinchwad Crime News) स्वप्निल सखाराम सावंत या तरूणाने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका भटक्या कुत्र्याला मागून पायाला पकडले. त्यानंतर त्याला हवेत गोल गोल फिरवत जोरात जमिनीवर आपटले. या अमानुष मारहाणीमुळे कुत्रा गंभीर जखमी झाला. एवढ्यावरच न थांबता आरोपीसह सहा ते सात जणांनी भर रस्त्यात आरडाओरडा करत गोंधळ केला. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहन भरधाव वेगाने चालवत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या त्याच कुत्र्याला उडवण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.

एका तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी एका तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात स्वप्निल सखाराम सावंत याच्याविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून इतर सहभागींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.(Pimpri-Chinchwad Crime News)

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget