एक्स्प्लोर
मुकेश अंबानींच्या घराबाहेर NIAकडून सीन रिक्रिएशन, सचिन वाझेंना कुर्ता घालून चालायला लावलं
मुकेश अंबानींच्या अँटेलिया निवासस्थानाच्या बाहेर आज एनआयएच्या टीमनं सचिन वाझेंना घेऊन नाट्यरुपांतर केलं. सचिन वाझे यांना अँटेलियाच्या बाहेर एनआयएच्या पथकानं चालायला लावलं. त्याचं शूटींग एनआयएच्या पथकानं केलं. त्यानंतर वाझेंना कुर्ता घालून चालवण्यात आलं. ज्या रात्री अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली. त्या रात्रीही एक व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाली होती. ती व्यक्ती सचिन वाझेच होती का याचा तपास एनआयएनं केलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























