एक्स्प्लोर
PUNE : IPL च्या सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक, तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड हस्तगत
पुणे पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींना ताब्यात घेतले आहे. आयपीएलवर सट्टा खेळत असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली. मार्केटयार्ड आणि समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यातून तब्बल 94 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक देहूरोडकर अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























