एक्स्प्लोर
Sangli Murder : आजारपणास कंटाळुन मुलाने उचलले टोकाचे पाऊल, आईचा खून करत स्वत: केली आत्महत्या
यानंतर धक्कादायक बातमी सांगली जिल्ह्यातून सांगलीच्या आष्टामध्ये आईचा खून करत मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शशिकांत कांबळे यांना गेली अनेक वर्ष दम्याचा विकार होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या मृत्यूनंतर आईचा सांभाळ करण्यास कोणी नाही यामुळे शशिकांत यांनी प्रथम 80 वर्षीय आईची गळा आवळून हत्या केली त्यानंतर गळफास घेत स्वतःचं जीवन संपवलं. घटनास्थळी मिळालेल्या चिठीत या सर्व बाबी उघड झाल्या आहेत.
आणखी पाहा























