एक्स्प्लोर

ज्वेलरी दुकान फोडीचा पर्दाफाश, तब्बल 6 कोटी 79 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी, 4 जणांना राजस्थानमधून अटक

बोरीवलीतील ज्वेलरी दुकान फोडी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलीसांनी सलग 45 दिवस केला. या तपासानंतर राजस्थान येथून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime News :  मुंबईतील बोरीवली पश्चिम येथील आय.सी. कॉलनी परिसरात असलेल्या माय गोल्ड पॉईंट या ज्वेलरी दुकानातून तब्बल 6 कोटी 79 लाख 85 हजार रुपये किमतीचे सोने, चांदी व डायमंडचे दागिने चोरीस गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलीसांनी सलग 45 दिवस केला. या तपासानंतर राजस्थान येथून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपी राजस्थानमध्ये पळून गेल्याचे समोर

बोरीवलीतील ज्वेलरी दुकान फोडीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 6.79 कोटींच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या प्रकरणी 4 आरोंपीना राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. या चोरीप्रकरणी दुकानमालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, ज्वेलरी दुकानातील तिजोरीत ठेवलेले दागिने अज्ञात इसमांनी लबाडीच्या उद्देशाने चोरून नेले होते. प्राथमिक तपासात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपी राजस्थानमध्ये पळून गेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस पथकांनी राजस्थानमधील विविध भागात शोधमोहीम राबवली. जंगल परिसरात लपून बसलेल्या आरोपींना शोधण्यासाठी संयुक्त कारवाई करण्यात आली असून ड्रोन व तांत्रिक साधनांचा वापर करण्यात आला.

 3 किलो सोन्याचे दागिने, 5 किलो चांदीचे दागिने

या कारवाईदरम्यान एकामागोमाग एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. अटक केलेल्या आरोपींकडून आतापर्यंत अंदाजे 3 किलो सोन्याचे दागिने (किंमत सुमारे 4.50 कोटी रुपये) आणि 5 किलो चांदीचे दागिने (किंमत सुमारे 15 लाख रुपये)असा एकूण 4.65 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उर्वरित चोरीचा माल जप्त करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या ज्वेलरी चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, पुढील तपासाद्वारे या गुन्ह्याशी संबंधित इतर बाबींचा शोध घेतला जात आहे.

तब्बल 45 दिवस पोलिसांच्या तपासानंतर आरोपींना अटक 

मिळालेल्या माहितीनुसार, दुकानमालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, ज्वेलरी दुकानातील तिजोरीत ठेवलेले दागिने अज्ञात इसमांनी लबाडीच्या उद्देशाने चोरून नेले होते. प्राथमिक तपासात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू करण्यात आला. तब्बल 45 दिवस या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु होता. अखेर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी राजस्थानमधून आरोपींना अटक केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर; वेगळा देश असता, तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती : सीएम देवेंद्र फडणवीस
सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर; वेगळा देश असता, तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती : सीएम देवेंद्र फडणवीस
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावत ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावत ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
कुणबी प्रमाणपत्र मिळवून द्या, अन्यथा 2029 मध्ये आम्ही तुम्हाला पाडणार, मनोज जरांगे पाटलांचा आमदारांना इशारा 
कुणबी प्रमाणपत्र मिळवून द्या, अन्यथा 2029 मध्ये आम्ही तुम्हाला पाडणार, मनोज जरांगे पाटलांचा आमदारांना इशारा 
धक्कादायक! तब्बल सव्वाचार कोटींचं ड्रग्स जप्त, दोन जणांना अटक, अंबरनाथ पोलिसांची कारवाई  
धक्कादायक! तब्बल सव्वाचार कोटींचं ड्रग्स जप्त, दोन जणांना अटक, अंबरनाथ पोलिसांची कारवाई  
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
Kolhapur Gas Cylinder Issue : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस घेण्यासाठी गर्दी
Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर; वेगळा देश असता, तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती : सीएम देवेंद्र फडणवीस
सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर; वेगळा देश असता, तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती : सीएम देवेंद्र फडणवीस
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव येणार, ममता बॅनर्जींच्या TMC चा पुढाकार, काँग्रेस, सपाचा पाठिंबा
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव येणार, ममता बॅनर्जींच्या TMC चा पुढाकार, काँग्रेसचा पाठिंबा
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावत ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावत ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
'किंग ऑफ द वर्ल्ड'! चक्क 'टायटॅनिक पोज'मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एपस्टीनचा पुतळा प्रकटला; पुतळ्यावरील पाटीनं सुद्धा लक्ष वेधलं
'किंग ऑफ द वर्ल्ड'! चक्क 'टायटॅनिक पोज'मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एपस्टीनचा पुतळा प्रकटला; पुतळ्यावरील पाटीनं सुद्धा लक्ष वेधलं
सरकारने काळजी घेतलीय, घरगुती गॅस कुठेही कमी पडणार नाही; केंद्रीयमंत्री मोहोळांनी दिली माहिती, काय म्हणाले?
सरकारने काळजी घेतलीय, घरगुती गॅस कुठेही कमी पडणार नाही; केंद्रीयमंत्री मोहोळांनी दिली माहिती, काय म्हणाले?
Benjamin Netanyahu: इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
Sensex : अमेरिका- इराण संघर्ष थांबेना, इकडे शेअर बाजार क्रॅश, सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
शेअर बाजार क्रॅश, सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले, बाजारात घसरण कशामुळं?
एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचं थायलंडमध्ये हार्ड लँडिंग, धावपट्टी ब्लॉक; सुदैवाने प्रवासी सुखरुप
एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचं थायलंडमध्ये हार्ड लँडिंग, धावपट्टी ब्लॉक; सुदैवाने प्रवासी सुखरुप
Embed widget