एक्स्प्लोर
नांदेडमध्ये पत्नी आणि मुलाकडून पतीची हत्या, वैद्यकीय अहवाल आणि पोलीस तपासातून हत्येचा उलगडा
नांदेड शहरातील मालेगाव रोड वरील सरपंच नगर येथे पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना गेल्या एक वर्षा पूर्वी घडली होती. या घटनेत शरद कुऱ्हाडे यांचा मृतदेह त्याच्या घरात आढळून आला होता. त्यावेळी मयतांच्या नातेवाईकांच्या जवाबा वरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर वैद्यकीय अहवाल व पोलीस तपासा अंती सदर घटना ही आकस्मित मृत्यू नसून खून झाल्याचे एक वर्षानंतर निष्पन्न झालेय.
या घटनेत मयत शरद कुऱ्हाडे याला त्याची पत्नी अश्विनी कुऱ्हाडे व मुलगा व त्याच्या इतर सहा साथीदारांच्या मदतीने एक लाख रुपयांची सुपारी देऊन जीवे मारल्याचे कळतेय. त्यानुसार भाग्यनगर पोलिसात भांदवी 302 नुसार आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
क्राईम
Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTV
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement