एक्स्प्लोर

विनयभंग करणारा तरुण निघाला MPSC चा विद्यार्थी, 24 तासाच्या आतच शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात शिवाजीनगर भागात एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. विनयभंग करणारा तरुण हा एमपीएससी करणारा विद्यार्थी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Pune Crime News :  पुण्यात शिवाजीनगर भागात एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. विनयभंग करणारा तरुण हा एमपीएससी करणारा विद्यार्थी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तू खूप सुंदर दिसते म्हणत पोर्टर डिलिव्हरी बॉयने शिवाजीनगर परिसरातील एका तरुणीचा विनयभंग केला होता. त्यानंतर तरुणीने डिलिव्हरी बॉय विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, पोलिसांनी रात्रीच या आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज गाडीचा नंबर आणि पोर्टर ॲप मध्ये दिलेले डिटेल्स हे सगळं तपासून 24 तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. श्रीधर कांबळे असं या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील शुक्रवार पेठेतील शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. श्रीधर हा मूळचा कराडचा राहणारा आहे. मागील काही वर्षांपासून पुण्यात शुक्रवार पेठेत राहून एमपीएससीचा अभ्यास करत होता. रिकाम्या वेळात पोर्टरच काम करायचा. 

नक्की काय घडलं होत?

पुण्यातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने  पोर्टर ॲपवरून सामान बोलवले होते. हे सामान घेण्यासाठी तरुणीने दरवाजा उघडला आणि पार्सल घेतलं. मात्र त्यानंतर डिलिव्हरी बॉयने तरुणीकडे पाण्याची मागणी केली. तरुणीने डिलिव्हरी बॉयला पाणी दिले. यावेळी डिलिव्हरी बॉयने तरुणीच्या हाताला स्पर्श केला आणि तिला खूप सुंदर दिसतेस, असं म्हटलं होतं. 

6 मार्चला संध्याकाळी पावने पाच वाजता घटना घडली

6 मार्चला संध्याकाळी पावने पाच वाजता तरुणीच्या घरी ही घटना घडली. यावेळी तरुणीच बाळ आणि सासू घरात होते. घडलेला सगळा प्रकार पतीला सांगितला आणि थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं. ॲपमधील सगळे डिटेल्स पोलिसांना दिले. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी श्रीधर कांबळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

किरकोळ वादातून नालासोपारात पूर्वेत तुफान हाणामारी; पोलिसांसमोरच दोन गट आमने-सामने, परिसरात खळबळ
किरकोळ वादातून नालासोपारात पूर्वेत तुफान हाणामारी; पोलिसांसमोरच दोन गट आमने-सामने, परिसरात खळबळ
टेलिप्रॉम्प्टर समोर केलेलं भाषण हे महिलांसाठी नव्हे तर सत्ता टिकवण्यासाठी, पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर प्रहार
टेलिप्रॉम्प्टर समोर केलेलं भाषण हे महिलांसाठी नव्हे तर सत्ता टिकवण्यासाठी, पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर प्रहार
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget