एक्स्प्लोर
Vasai : Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडनंतर वसईत एका आंतरजातीय विवाहाचे रिसेप्शन रद्द
श्रद्धा हत्याकांडनंतर वसईत एका आंतरजातीय विवाहाचे रिसेप्शन रद्द करण्यात आले वसई पश्चिम आनंद नगर परिसरातील विश्वकर्मा हॉलमध्ये 20 नोव्हेंबरमध्ये लग्नानंतरचे रिशेपशन होणार होते. याबाबत च्या सर्व पत्रिकाही छापून सर्वाना निमंत्रण दिले होते. मात्र श्रद्धा हत्याकांडसमोर येताच परिसरात तणाव वाढू नये म्हणून हे रिसेप्शन रद्द करण्यात आलं. विश्वकर्मा हॉलचे मालकांनी ही माहिती दिली आहे.
आणखी पाहा























