एक्स्प्लोर
Gold Rate : एक देश, एक दर! देशभरात एकाच दरात सोने विक्री ABP Majha
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.... वन नेशन वन गोल्ड रेट योजनेमुळे देशभरात एकाच दरात सोने मिळणार आहे. सध्या तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत सोन्याचा दर वेगवेगळा असतो. मात्र, सोने ज्या बंदरावर आयात होऊन उतरवले जाते तेथून ते देशातील वेगवेगळ्या राज्यात पाठवलं जातं. वाहतुकीचा खर्च जोडल्यानंतर प्रत्येक राज्यातील सोन्याचा भाव वेगळा होतो. ही परिस्थिती बुलियन एक्स्चेंजमुळे बदलणार आहे. बुलियन एक्सचेंजच्या श्रेणीतील ज्वेलर्स आंतरराष्ट्रीय दराने सोने खरेदी करू शकतील. यांत वाहतुकीचा खर्च वाचेल. त्यामुळे सोन्याचा दर कमी ठेवण्यातही मदत मिळेल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























