एक्स्प्लोर
अर्थ बजेटचा! कृषी क्षेत्रात भरीव गुंतवणूक होणार का? महिलांच्या आरोग्यासाठी काही खास योजना येणार?
नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मल सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी देशाचं आर्थिक बजेट सादर करणार आहे. त्यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपतींच्या भाषणानंतर लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केलं. आर्थिक सर्वेक्षणात यंदाच्या वर्षी विकास दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पुढील वर्षाचा विकास दरात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील हे तिसरे आर्थिक सर्वेक्षण आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
राजकारण























