एक्स्प्लोर
Union Budget 2023 : पर्यावरण संवर्धनाकडे विशेष लक्ष देणार, निर्मला सितारमन यांची घोषणा
Nirmala Sitharaman On 7 Priorities of Budget: देशाच्या सर्वांगिण विकासाठी यंदाच्या बजेटमध्ये सात गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने सात घटकांना महत्त्व दिलं असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
अहमदनगर























