एक्स्प्लोर
Adani FPO : अदानी समूह FPO घेणार मागे, शेअर बाजारात पडझड, Sensex साडेचारशेहून अधिक अंकांनी घसरलं
Gautam Adanis Address To Investors : अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये तब्बल 28 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर अदानी एंटरप्रायजेसने (Adani Enterprises) 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ (FPO) मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत असतानाच अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांनी पहिली प्रतिकिया दिली आहे. त्यांनी गुंतवणूकदांना उद्देशून व्हिडीओ जारी केला आहे. आमची बॅलन्सशीट मजबूत स्थितीत असून गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ नय यासाठी हा एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं अदानी यांनी सांगितलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
सोलापूर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























