एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : सोनम कपूरच्या मेहंदीला बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी
अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा उद्या लग्नगाठ बांधणार आहेत. त्याआधी काल सोनम कपूरच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर, अर्जुन कपूर आणि करण जोहर यांनीही उपस्थिती लावली होती. फॅशन डिझायनर कुणाल रावलने आपल्या इन्स्टाग्रामवर या मेंहदीच्या कार्यक्रमाचे फोटो अपलोड केले आहेत.
बातम्या
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement