एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : इंधन दरवाढीनंतर एसटीच्या तिकीट दरातही वाढ
इंधन दरवाढीनंतर आता सर्व सामान्य नागरिकांना आणखी एक धक्का बसणार आहे. कारण सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी असणारी एसटी आपल्या तिकीटदरात 18 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जूनपासून ही दरवाढ लागू होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. डीझेलचे वाढते दर आणि एसटी कर्मचाऱ्यांची नुकतिच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे तिकीटांच्या दरात वाढ केल्याचं महामंडळाने सांगितलं आहे. दरम्यान, ही दरवाढ नाईलाजास्तव करण्यात आल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. डिझेलवरील विविध कर माफ करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास दरवाढीचा फेरविचार करण्यात येईल असंही रावतेंनी म्हटलं आहे.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement