एक्स्प्लोर
काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी कांचन घाणेकर यांच्याशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
आणि डॉ.काशिनाथ घाणेकर या सिनेमानं दिवाळीच्या दिवसांत रसिकांच्या आनंदात भरच घातली असं म्हणावं लागेल. मराठी नाट्यसृष्टीला एका वेगळ्या धाटणीच्या अभिनयाची देणगी देणाऱ्या या कलावंताचं आयुष्य कसं होतं, हे पाहण्याची संधी रसिकांना या सिनेमाच्या निमित्तानं मिळाली. नाट्यसृष्टीतील एकापेक्षा एक दिग्गज नावं त्यांच्या उमेदीच्या काळात कशी होती हे पाहिल्यानंतर काशीनाथ घाणेकर यांच्या व्यक्तीमत्वाबद्दलची उत्सुकता अधिक वाढलीये.
पण रंगभूमीवर आल्यानंतर आपल्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांच्या शिट्ट्या खेचणारा हा नट त्याच्या खऱ्या आयुष्यात कसा होता? दिग्दर्शक, अभिनेता याच्या पलिकडे नवरा म्हणून, मित्र म्हणून काशीनाथ कसे होते.. याची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. आणि याचं प्रश्नांची उत्तरं थेट जाणून घेणार आहोत ज्यांनी काशीनाथ घाणेकर यांना अगदी जवळून अनुभवलं, ज्यांनी त्यांच्या आय़ुष्यातला महत्वाचा काळ काशीनाथ घाणेकर यांच्यासोबत व्यतीत केला त्या मिसेस घाणेकर.. अर्थात कांचन काशीनाथ घाणेकर यांच्याकडून..

बातम्या
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Iran Vs America Special Report : इराणचा पलटवार, पश्चिम आशियात हाहाकार, कतारमधील तळ इराणचं लक्ष्य
आणखी पाहा