एक्स्प्लोर
बाहुल्यांना बोलकं करणारे ज्येष्ठ शब्दभ्रमणकार के.एस.गोडे यांच्याशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
आपली नोकरी सांभाळून एखाद्या कलेसाठी वाहून घेणं अवघड असतं.. पण आपल्याबरोबर आज असे कलाकार आहेत ज्यांची आपली इतर कर्तव्य बजावताना जगभरातील रसिकांना खळखळून हसवलं.. संपूर्ण आयुष्य शब्दभ्रमकला आणि बोलक्या बाहुल्यांसाठी वाहून घेतलेले बोलक्या बाहुल्यांचे जनक के.एस.गोडे आज आपल्यासोबत आहेत. आज ते ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत.
काही वर्षांपूर्वी गोडे जादूचे कार्यक्रमही करत असत. त्या सुमारास गोडे यांनी त्या काळातील प्रसिद्ध शब्दभ्रमकार यशवंत पाध्ये यांचा शब्दभ्रमकलेचा कार्यक्रम पाहिला आणि ते प्रभावित झाले. त्यांच्या मनातही बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम करावा, असा विचार आला. पण प्रयोग करण्यासाठी भारतात बोलका बाहुला उपलब्ध नव्हता. पण भारतात बोलका बाहुला बनवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड आश्चर्यचकित करणारी आहे.आणि आता तर गोडे यांनी तयार केलेले ७५ बाहुले तर अमेरिका, जपान, मॉरिशस, हॉंगकॉंग, कॅनडा येथेही पोहोचले आहेत.. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खरंतर त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आलाय. खूप स्वागत

बातम्या
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
आणखी पाहा