एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार, राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांचं छायचित्र जारी
कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी आता आणखी चार आरोपींची छायाचित्रं राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने जारी केली.
एक जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार नव्या आरोपींची छायाचित्रं आणि चल चित्र जारी केली.
या तीनही आरोपींबद्दल माहिती देण्याचं आवाहन सीआयडीने केलं आहे.

महाराष्ट्र
Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगे
Dhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही
Buldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
Ratnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकार
MNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement