एक्स्प्लोर

दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...

Eknath Khadse on Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमधील आयोजित कार्यक्रमात रोहिणी खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर एकनाथ खडसेंनी रुपाली चाकणकरांना खोचक टोला लगावला.

जळगाव : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर  (Rupali Chakankar) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. रूपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमधील आयोजित कार्यक्रमात रोहिणी खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर पलटवार केला. तर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. 

एकनाथ खडसेंचा रुपाली चाकणकरांना खोचक टोला

खडसे परिवारात सध्या कोण कोणत्या पक्षात आहे? हे आपल्याला माहीत नसल्याची खोचक टीका महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेला एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपणही पहिले शरद पवार यांच्याकडे होत्या आता अजित दादा पवार यांच्याकडे आहात. पहिले आपलं पाहावं, दुसऱ्याच्या घरात डोकाऊ नका, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. 

रुपाली चाकणकरांचे प्रत्युत्तर

यानंतर रुपाली चाकणकर यांनीही एकनाथ खडसे यांना उत्तर दिलंय. 1999 साली अजित पवार यांनी आपल्या सासूबाईंना उमेदवार दिली होती. तेव्हापासून आम्ही अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ सोबत आहोत. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा अभ्यास कमी पडत आहे. त्यांना अपुरी माहिती पुरविली आहे. खडसेंनी इतर ठिकाणी डोक घालू नये,  असे म्हणत रुपाली चाकणकर यांनीही एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंवर टीका

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी माझा कट्ट्यावर बोलताना राजकारणाचा स्तर घसरल्याची टीका सत्ताधाऱ्यांवर केली होती. मात्र, एकनाथ खडसे यांच्यामुळेच राजकारणाचा स्तर घसरला आहे. त्यांनी विविध भाषणात केलेली वक्तव्य, महिलांच्याबाबत अश्लील वक्तव्य पाहिली तर ते लक्षात येते. खडसे यांच्याकडे बघण्यासारखे काहीच राहिले नाही. त्यांच्यामुळे राजकारणाचा स्तर घसरला असताना ते इतके मोठे नेते कसे झाले हा माझ्या पुढे प्रश्न आहे. खडसे माझ्यासाठी संपले आहेत. खालच्या पातळीवर बोलणारा नेता म्हणून खडसे यांची ओळख आहे. त्यावर बोलणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!

Ajit Pawar: अजितदादांच्या 'NCP'त ऑल इज नॉट वेल, चाकणकरांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी मोठ्या महिला नेत्याचा विरोध, म्हणाल्या, 'एकालाच किती...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली

व्हिडीओ

Sanjay Raut Shiv sena : गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात, राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? कृष्णराज महाडिक म्हणाले..
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
Aravali Hills: लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल ₹3,811 कोटींची देणगी; काँग्रेसला फक्त 299 कोटी
हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
Embed widget