एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : बाळासाहेब सराटेंना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं
मराठा आरक्षणाची बाजू ठामपणे मांडणाऱ्या बाळासाहेब सराटे यांनाच काळं फासण्यात आलं आहे. सराटे यांना दुसरं तिसरं कोणी नाही तर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीच काळं फासलं.
बाळासाहेब सराटे यांच्या एजन्सीला आरक्षण सर्व्हेचं काम दिल्याने, त्यांना विरोध होत आहे. त्या वादातूनच सराटे यांना काळं फासल्याचं सांगण्यात येत आहे.
बाळासाहेब सराटे हे मराठा आरक्षणाचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. मराठा आरक्षण का गरजेचं आहे याची त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. लेख, ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली मतं व्यक्त केली आहे. शिवाय विविध वाहिन्यांवरील चर्चांमध्ये सहभागी होत त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली होती.

बातम्या
Sanjay Raut PC FULL|अंबादास दानवेंनी विरोधी पक्षनेत्यांचे सर्व शिष्टाचार पाळलेत,राऊतांची प्रतिक्रिया
TOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 1 July 2024 : ABP Majha
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion