एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : शहरात अठराव्या दिवशी कचराकोंडी कायम, नारेगावात ग्रामस्थांचा कडा पहारा
औरंगाबाद शहरात कचराकोंडीचा आजचा 18 वा दिवस आहे. मात्र अजूनही हा प्रश्न निकाली निघालेला नाही. दरम्यान, कचरा प्रश्नावर काहीही करुन तोडगा काढा असे आदेश उच्च न्यायालयानं पालिकेला दिले आहेत. तर कचरा टाकायला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील असं विभागीय आयुक्तांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, प्रशासनानं आपल्या गावात कचरा टाकू नये यासाठी रात्रभर गोलवाडी, तिसगाव इथल्या भागातल्या ग्रामस्थांनी कडा पाहारा दिला. तर काल सकाळी प्रशासनाचं एक पथक गावामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी आलं आणि गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला.
यावेळी अधिकाऱ्यांसोबतच्या एका पोलिसानं गावकऱ्यांवर बंदूकही रोखली, मात्र अधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर हा वाद निवळला.

महाराष्ट्र
Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report
Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार
Zero Hour Maratha Vs OBC : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?
Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?
Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement