Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
- नाशिक मध्ये पुन्हा एकदा पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा - - भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांचे कार्यकर्ते आमने सामने - - राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची गाडी फोडली - - गणेश गीते यांच्याकडून पैसे वाटप होत असल्याचा राहुल ढिकले यांच्या समर्थकांचा आरोप - गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून स्लीपा वाटप असल्याची माहिती - गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची स्कॉर्पिओ गाडीची केली तोडफोड
हे ही वाचा...
सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध.