एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
औरंगाबाद : वृक्ष लागवडीचा अनोखा प्रयत्न, हेलिकॉप्टरमधून बियांचं रोपण
औरंगाबादमध्ये वृक्ष लागवडीसाठी हेलिकॉप्टरमधून बियांची पेरणी करण्यात आली. दौलताबाद किल्ला पिरसरातील डोंगरावर औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते सीड बॉम्बिंग झालं. वाल्मिकी केंद्र संस्थेच्या वतीने एक लाख बिया पेरण्याचा प्रयोग औरंगाबादमध्ये करण्यात आला. वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशाप्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे..
महाराष्ट्र
![Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/1f1b5dd05fb4c67ea9c584cef96e59511720360843988976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ
![ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/4b8cdd83a42f64841bce3a096d2c50811720357669000976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024
![Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/932c90cd734d064e9293a19b1d380fe11720357256987976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीत
![Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/563ddcf355d963fac24131dc2c1939861720356835477976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेक
![Worli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/650e68f4a2d26ee6e41100c6d7e6d5991720356117869976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Worli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोश
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion