एक्स्प्लोर
Advertisement
स्पेशल रिपोर्ट : अकोला : नरनाळा... निसर्गाचा अलौकिक अविष्कार
सध्याच्या थंडगार सुट्टीत जर तुम्ही एखाद्या सुंदर पर्यटन ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असाल तर, आम्ही तुम्हाला आता अकोल्यातलं एक खास डेस्टिनेशन म्हणजे नरनाळा. सातपुडा पर्वत रांगामधला नरनाळा हा अत्यंत दुर्गम किल्ला. सुबक नक्षीकाम आणि जंगलाने वेढलेला हा किल्ला गोंड राजाच्या काळात बांधला गेला.इथे भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारीचा काळ हा उत्तम मानला जातो त्यामुळे सध्या इथे पर्यटकांची गर्दी दिसते.
महाराष्ट्र
बारामतीचे फिक्स आमदार, ओन्ली अजितदादा पवार, दिव्यांगाने पायाने चिठ्ठी लिहिली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement