एक्स्प्लोर
Advertisement
माझा विशेष : अनाथ मुलांसाठी क्रांतिकारी निर्णय!
राज्य सरकारनं आज अनाथ मुलांना शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गात 1 टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनाथाश्रम सोडल्यानंतर शिक्षण आणि नोकरीमध्ये अडथळे येणाऱ्या समस्त अनाथ मुलांना त्याचा थेट फायदा होणार आहे. या निर्णयानुसार आता शासकीय नोकरीतल्या अर्जावर जातीच्या रकान्यांसोबत आता अनाथ असाही रकाना असणार आहे. ज्यामुळे शासकीय नोकरी एक टक्का आरक्षण तर मिळेलच, शिवाय अनाथ मुलांसाठी आता जातीची कटकट राहणार नाही. अत्यंत क्रांतिकारी असा हा निर्णय आहे. पण एवढ्यानं प्रश्न सुटेल का असा प्रश्न आहे कारण आपल्याकडे अनाथांचे प्रश्न अत्यंत जटिल बनलेले आहेत. विशेषतः 18 वर्षावरील अनाथांच्या प्रश्नांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतं आहे. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहेच मात्र अनाथांचे प्रश्न काय आहेत आणि आणखी कोणत्या बाबींवर सरकार दरबारी निर्णय होणं अपेक्षित आहे यावर चर्चा करायची आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 8 AM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement